Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

अफगाणिस्तान मध्ये तालिबान चा उदय.

           अफगाणिस्तान मध्ये तालिबान चा उदय . September 1994 साली अफगाणिस्तान च्या कंधार मध्ये मोहम्मद ओमार(मुल्ला उमर) , अब्दुल घनी बारादार  यांनी तालिबानची स्थापना केली . तालिबान ही सुन्नी जमातीच्या लोकांचा प्रभाव असलेली संघटना आहे . शरीया इस्लामी कायदा पूर्ण अफगाणिस्तान लागु करणे व त्याचे सर्व लोकांकडून कठोर पणे पालन करून घेणे हे  त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट .                                                                         Mullah Omar पश्तून जातीचे सुन्नी  - देवबंदी विचारधारे नुसार वागणारे हे लोक आहेत . अफगाणिस्तानची एकूण लोकसंख्या 3  कोटी 80 लाख एवढी असून त्यापैकी 42-45% लोक हे पश्तून आहेत . कट्टर इस्लामी विचारधारे नुसार वर्तन करणारे हे पश्तून लोक असून यांचा तालिबान वर वर्च...